अमळनेरमध्ये डॉ. राजेंद्र पिंगळे यांचा शिवसेनेत प्रवेश. — नामदार गुलाबराव पाटील यांच्या हस्ते स्वागत..
आबिद शेख/अमळनेर शिवसेनेला अमळनेर तालुक्यात नवा बळकटी देणारी घडामोड घडली आहे. उबाठाचे माजी उपजिल्हाप्रमुख व माजी उपनगराध्यक्ष डॉ. राजेंद्र पिंगळे...