अमळनेरमध्ये लहान मुलांसाठी मोफत हृदयरोग तपासणी शिबिर. — 19 जूनला नर्मदा मेडिकल फाऊंडेशन आणि एसएमबीटी हॉस्पिटलचा उपक्रम
आबिद शेख/अमळनेर अमळनेर – नर्मदा मेडिकल फाऊंडेशन आणि एसएमबीटी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने अमळनेर शहरात गुरूवार, 19 जून 2025 रोजी...