राजमाता अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंतीनिमित्त अमळनेर भाजपकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन..
आबिद शेख/अमळनेर अखंड भारताच्या इतिहासात अजरामर ठरलेल्या, न्यायप्रिय आणि जनसेवेस समर्पित राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी (300वी) जयंतीनिमित्त भारतीय जनता...