“स्वतः हमाली करत 100 सिमेंट बॅग्स पोहोचवणारे उद्योजक! ताहा भाईंच्या जबरदस्त कामाचा आदर्श”
आबिद शेख/अमळनेर आज Mundada Highstreet प्रोजेक्टवर एका उद्योजकाची कार्यपद्धती सर्वांसमोर प्रेरणादायी ठरली. अमळनेरमधील सुप्रसिद्ध बद्री हार्डवेअरचे मालक ताहा भाई बुकवाला...