परमपूज्य प्रसाद महाराजांचे बालविवाह थांबविण्याचे भाविकांना आवाहन. यात्रोत्सव मध्ये आधार संस्था राबविणार अभियान.
आबिद शेख/ अमळनेर बालविवाह मुक्त भारत अभियानांतर्गत संपूर्ण भारत देशात बाल विवाहाच्या विरोधात धर्मगुरू अभियान राबविले जात आहे . प्रतिपंढरपूर...