संसारात धडपडणाऱ्या विधवा,परित्यक्ता, शेतमजूर व कष्टकरी महिलांचा सन्मान आदर्श उपक्रम… हभप रविकिरण महाराज….!
आबिद शेख/अमळनेर. अमळनेर येथील संसारात धडपडणाऱ्या विधवा, परित्यक्ता,कष्टकरी, शेतमजूर, घरेलू कामगार,गृहउद्योगी व पतीच्या व्यवसायात खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या स्वावलंबी...