“इस्लामपुरा भागात रस्त्याच्या कामात पाण्याची पाइपलाइन फुटली; दूषित पाण्यामुळे नागरिकांना आरोग्याचा धोका”
आबिद शेख/अमळनेर अमळनेर: शहरातील इस्लामपुरा भागात रस्त्याचे काम सुरू असताना पाण्याची पाइपलाइन फुटल्यामुळे दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे. या समस्येमुळे...