महाविद्यालयात शिवजयंती उत्साहात साजरी.. तरुणांनो शिवरायांच्या इतिहासातुन उच्च दर्जाचे व्यवस्थापन शिका” प्रा. डॉ. विजय शास्त्रीशास्त्री..
" एरंडोल (प्रतिनिधि)येथील शास्री इन्स्टिटयूट ऑफ फार्मसी मध्ये १९ फेब्रुवारी रोजी रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जंयती मोठ्या उत्साहात...