राजकारण

शिवसैनिकांसाठी रविवार ‘काळा दिवस’!

24 प्राईम न्यूज 18 Mar 2024 मुख्यमंत्री शिंदे यांचे ठाकरेंवर टीकास्त्र शिवसेनेसाठी आणि शिवसैनिकांसाठी रविवार हा 'काळा दिवस' असल्याचे मत...

शरद पवारांचा डबल धमाका, एकाचवेळी दोन हुकमी एक्के गळाला!

24 प्राईम न्यूज 17 Mar 2024. नवनिर्माण सेनेला सोडचिठ्ठी दिल्यानंतर वसंत मोरे यांनी गुरुवारी आपल्या भविष्यातील राजकीय वाटचालीची दिशा स्पष्ट...

शरद पवारांचे फोटो, नाव वापरु नका. -सर्वोच्च न्यायालयाचे अजित पवारांच्या राष्ट्रवादीला आदेश

24 प्राईम न्यूज 15 Mar 2024. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर अजित पवार गटाने शरद पवार यांचे नाव आणि छायाचित्रे...

मतदारसंघाच्या विकास व सर्वसामान्यांची सेवा हेच ध्येय ; डॉ.संभाजीराजे पाटील.                  -पारोळ्यात मंत्री अनिल पाटील यांचा उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा,अनेकांचा पक्षप्रवेश.

पारोळा प्रतिनिधी/प्रकाश पाटील पारोळा तालुका अनेक समस्यांनी ग्रासला आहे,त्यातच अनेक वर्षापासून पारोळा तालुक्यात आलटून पालटूनचे राजकारण सुरू आहे,पाहिजे तशी विकासकामे...

भाजपाकडून लोकसभेची उमेदवारी जाहीर : रावेरात रक्षा खडसे तर जळगावात स्मिता वाघ यांना संधी. – खा. उन्मेष पाटील यांचं तिकीट कापलं

24 प्राईम न्यूज 14 Mar 2024. लोकसभेच्या भाजपकडून उमेदवारांची दुसरी यादी जाहीर झाली आहे. या यादीत महाराष्ट्रातील २० उमेदवारांची यादी...

राष्ट्रवादीला सन्मानजनक जागा मिळतील-अजित पवार

24 प्राईम न्यूज 11 Mar 2024 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्लीवारी करत गृहमंत्री...

अजितदादांनी पक्ष फोडताच माझ्याविरोधात कारवाईला वेग. -लोकसभेआधी मला तुरुंगात् टाकतील, रोहित पवारांचा आरोप.

24 प्राईम न्यूज 11 Mar 2024 महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील कथित घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालया (ईडी) ने ८ मार्च रोजी बारामती...

शिंदे, पवार, नाराज मित्रपक्षांचा अधिक जागांसाठी अग्रह.

24 प्राईम न्यूज 9 Mar 2024. महायुतीच्या जागावाटपात भाजपकडून ३०-३२ जागांवर दावा करण्यात येत असून त्यामुळे शिवसेना (एकनाथ शिंदे गट)...

रोहित पवारांना ईडीचा दणका कन्नड सहकारी साखर कारखाना सील..

24 प्राईम न्यूज 9 Mar 2024. राज्यसहकारी बँकघोटाळाप्रकरणीअंमलबजावणी संचालनालयाने(ईडी) शुक्रवारी छत्रपतीसंभाजीनगरच्या कन्ड तालुक्यातीलबारामती अॅग्रो कंपनीने खरेदी केलेलाकन्नड सहकारी साखर कारखानासील...

You may have missed

error: Content is protected !!