४ राज्यांचा आज फैसला.
मतमोजणीसाठी निवडणूक आयोगाकडून तयारी पूर्ण..
24 प्राईम न्यूज 3 Dec 2023 आगामी लोकसभा निवडणुकांची सेमी फायनल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ४ राज्यांमधील विधानसभा निवडणुकांचे निकाल आज...