जागतिक आरोग्य दिनानिमित्त जनसेवा फाऊंडेशन व अमळनेर गौशाळा चा वतीने श्री साई क्लिनीक येथे आरोग्य तपासणी शिबिर संपन्न..
अमळनेर. (प्रतिनिधी) अमळनेर येथे जागतिक आरोग्य दिनानिमित्त जनसेवा फाऊंडेशन व अमळनेर गौशाळा चा वतीने श्री साई क्लिनीक, चोपडा नाका, पारोळा...