परसरातील द्वेषयुध्दी नष्ट होणेसाठी
‘समत्व बुध्दियोग’ जोपासण्याची आवश्यकता..
प.पू. आनंद जीवन स्वामी.
अमळनेर (प्रतिनिधी)आपल्या ऋषीमुनींनी जोपासलेली 'योगसाधना' भारतीय संस्कृतीचा आदर्श आहे.पतंजली ऋषींनी रूजविलेली 'योगसाधना' आज आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वमान्य झाली आहे.प्राणायामाच्या माध्यमातून शरीर...