राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा जळगावच्या वतीने जळगाव जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन.. -मूळ मुस्लिम तरुणांवर झालेल्या अत्याचाराची चौकशी करा.
जळगाव (प्रतिनिधि) जळगाव येथील मूळ मुस्लीम तरुणावर झालेल्या अत्याचाराची चौकशी करावी, त्यांच्या मृत्यूची चौकशी करावी आणि त्यांच्या कुटुंबीयांना 25 लाख...