महानगरपालिकेने आठ दिवस इतर सर्व कामे बंद करून फक्त पाणी वितरण व्यवस्था सक्षम करावी …आ.फारुख शाह..
धुळे (अनिस खाटीक) धुळे शहरातील नागरिकांना एक दिवसाआड नियमित व शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्यास अपयशी ठरलेल्या महानगरपालिका प्रशासनाच्या विरोधात२८ सप्टेबर...