क्रीडा अधिकारी कार्यालयाने संघटनेच्या नावे लाखो रुपयाचे अनुदान लाटले..
– संघटनांना एक पायी दिला नाही
– अनुदान व आगाऊ रक्कम मिळाले शिवाय स्पर्धा घेणार नाही – क्रीडा संघटनांचा ठराव
जळगाव( प्रतिनिधी) जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व क्रीडा परिषद जळगाव यांच्या माध्यमाने जिल्हा क्रीडा अधिकारी गुरुदत्त चव्हाण यांनी जळगाव...