आपल्या मतदारसंघास आमदार म्हणून न्याय देण्यासाठी विकासकामांचा सपाटा सुरू केला आहे. -अमळनेर मतदारसंघात नामदार अनिल पाटलांच्या प्रयत्नांनी अजून 5 कोटीच्या विकास कामांना मंजुरी -ग्रामिण भागात सुमारे 38 गावात होणार विकासकामे
अमळनेर (प्रतिनिधि) अमळनेर शहरातील रस्त्यांसाठी नामदार अनिल भाईदास पाटील यांनी नुकताच 10 कोटी निधी मंजूर केला असताना आता ग्रामिण भागालाही...