रु.१०० व रु.५००/- चे मुद्रांक चलनातून बाद न करता मुद्रांक छपाई सुरु ठेवां तसेच १९०० कोटी रुपयांचे मुद्रांक पेपर नष्ट करण्याच्या निर्णयाला मंत्रीमंडळ स्तरावर स्थगीती द्या.मुद्रांक विक्रेत्यांचे मंत्री अनिल पाटील यांना निवेदन
अमळनेर (प्रतिनिधि) वरील विषयान्वये आम्ही खालील सही करणार सर्व मुद्रांक विक्रेते व दस्त लेखक विनंतीपूर्वक निवेदन करतो की, मुद्रांक विक्रेते...