विज्ञान प्रदर्शन-ना. अनिल पाटील यांनी केले उदघाटन… . -प्रदर्शनास सहभागी विद्यार्थी एक दिवस नक्कीच अमळनेरचे नाव उज्वल करतील. -मंत्री अनिल पाटील
अमळनेर/प्रतिनिधि अमळनेर तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले पंचायत समिती शिक्षण व तालुका विज्ञान मंडळ...