डॉ.वासुदेव मुलाटे यांचे आगमन होताच महिला ढोल पथकाने ढोल ताशांच्या गजरात महामानवाच्या जयघोषात अभिनव पद्धतीने जंगी स्वागत केले.
अमळनेर /प्रतिनिधि १८ वे विद्रोही मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ.वासुदेव मुलाटे यांचे अमळनेर मध्ये कवयित्री बहिणाबाई चौधरी साहित्य नगरीच्या प्रवेशद्वारावर...