मंगरूळ विकास सोसायटी चेअरमनपदी विश्वास पाटील विजयी. -चुरशीच्या निवडणुकीत परिवर्तन पॅनलने मारली बाजी
अमळनेर/प्रतिनिधी अमळनेर जळगाव जिल्ह्यात नंबर एकची सहकारी संस्था म्हणून ओळख असलेल्या मंगरूळ विकास सोसायटीच्या चेअरमन पदाच्या चुरशीच्या निवडणुकीत परिवर्तन पॅनलचे...