अमळनेर तालुक्यातील हिंगोणे बुद्रुक गावाला जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत पुरस्कार.
अमळनेर /प्रतिनिधी. अमृत भारत महाआवास अभियान ग्रामीण २०२२-२३ अंतर्गत राज्यपुरस्कृत आवास योजना ग्रामीण मध्ये अमळनेर तालुक्यातील हिंगोणे बुद्रुक गावाला जिल्ह्यातील...