लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जाहीरनामा समितीत मंत्री अनिल पाटील यांचा समावेश.
अमळनेर/प्रतिनिधी अमळनेर आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जाहीरनामा समितीत राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील यांचा समावेश...