शिंदखेडा तालुका जयभाऊंचाच बालेकिल्ला.. -शिंदखेडा तालुका ख. वि. संघाच्या चेअरमनपदी भाजपचे श्रावण माळी तर व्हा. चेअरमनपदी भालेराव बेहेरे यांची निवड.
दोंडाईचा प्रतिनिधी/ रईस शेख शिंदखेडा : शिंदखेडा तालुका दोंडाईचा येथे खरेदी विक्री संघाच्या खरेदी विक्री संघाच्या चेअरमनपदी श्रावण माळी (मालपुर)...