हाजी उस्मान अँड हाजराबाई मुंडिया ज्युनिअर कॉलेजमध्ये बारावीचा निरोप समारंभ उत्साहात पार पडला..
आबिद शेख/अमळनेर चाळीसगाव : हाजी उस्मान अँड हाजराबाई मुंडिया ज्युनिअर कॉलेजमध्ये ६ फेब्रुवारी २०२५ रोजी बारावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात...