ग्रामीण उन्नती मंडळाच्या माध्यमिक विद्या मंदिर व गोपिगोल्ड इंग्लिश मेडियम या शाळेचे जल्लोष 2023 वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ संपन्न.. विद्यार्थ्यांनी विविध कलागुणांनी जिंकली प्रेक्षकांची मने…
एरंडोल( प्रतिनिधी) एरंडोल ग्रामिण उन्नती मंडळाच्या माध्यमिक विद्या मंदिर व गोपीगोल्ड इंग्लिश मेडीयम या शाळेच्या विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या कलागुणांच्या वाव...