राज्यात अव्वल कामगिरी करणाऱ्या अमळनेर अधिकाऱ्यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सन्मान! 🔷 ९३% पाणीपट्टी वसुली – मुख्याधिकारी तुषार नेरकर यांना मानाचा मुजरा!
आबिद शेख/अमळनेर अमळनेर : महाराष्ट्रात सर्वाधिक म्हणजे तब्बल ९३ टक्के पाणीपट्टी वसूल करणाऱ्या अमळनेर नगरपरिषदेच्या टीमचा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या...