तळवाडेतील शेतकऱ्याच्या मक्का पिकाचे शॉर्टसर्किटमुळे नुकसान; वीज वितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान.
आबिद शेख/ अमळनेर तळवाडे (ता. अमळनेर) येथील शेतकरी महेंद्र शिवराम पाटील यांच्या शेतातील मक्का पिकाचे शॉर्टसर्किटमुळे मोठे नुकसान झाले आहे....