शहर वाहतूक शाखा जळगाव येथे “वाहतूक साप्ताह २०२३” चे उद्घाटन मा. अपर पोलीस अधीक्षक श्री चंद्रकांत गवळी यांच्या हस्ते संपन्न
जळगांव (प्रतिनिधी) जिल्हा पोलीस दला तर्फे वाहतुकीचे नियम, वाहतूक शाखेचे साहित्ये, व चित्र प्रदर्शन भरवण्यात आले आहे हे चित्र प्रदर्शन...