वॉर्ड क्रमांक १४६ चे केंद्र न्यु प्लॉट भगिनी मंडळ शाळेत हलवावे : माजी नगरसेवक मुन्ना शर्मा यांची मागणी..
आबिद शेख/अमळनेर अमळनेर नगरपरिषद निवडणूक २०२५ पार पडण्याच्या तयारीत असताना, माजी नगरसेवक चंद्रकांत भगवानदास शर्मा (उर्फ मुन्ना शर्मा) यांनी मतदान...