अमळनेरात हास्स्य कविसंमेलनात विडंबन, विनोदात अमळनेरकर झाले लोटपोट. पत्रकार दिनानिमित्त अमळनेर येथे छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात रंगले संमेलन..
अमळनेर (प्रतिनिधी) भ्रष्टाचार मिटाने के लिये अण्णा ने बडा आंदोलन किया भ्रष्टाचार वही के वही है,लेकिन आण्णा कही नही है...