कामगार दिनानिमित्त अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीत हमाल-मापाडी कामगारांचा गौरव. -आ.अनिल पाटील यांच्या हस्ते भेटवस्तू वाटप; समितीच्या कार्याची प्रशंसा..
आबिद शेख/अमळनेर अमळनेर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने कामगार दिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या कामगार सन्मान सोहळ्यात कष्टकरी...