सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रातील कार्याची दखल — सुनिता मोरे यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाराष्ट्र भूषण पुरस्कार..
आबिद शेख/ अमळनेर अमळनेर येथील सौ. सुनिता हृदयनाथ मोरे यांना त्यांच्या सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल प्रतिष्ठेचा डॉ. बाबासाहेब...