गोरक्षकच निघाला गोमातेचा चोर! . – – जळगाव शहरातील अँडव्होकेट केदार भुसारी यांच्या गोठ्यात हरवलेल्या गायी सापडल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
24 प्राईम न्यूज 23 मार्च 2025. जळगाव येथील सलीम घासी खान (वय 32, रा. सिटी कॉलनी, अकबर मस्जिदसमोर, जळगाव) यांचा...