सफाई कर्मचाऱ्यांची मोबाईल द्वारे बायोमेट्रिक्स हजेरी तात्काळ बंद करावी – कर्मचारी संघटनेची मागणी..
आबिद शेख/अमळनेर अंमळनेर नगरपरिषदेमार्फत सफाई कर्मचाऱ्यांची मोबाईल द्वारे बायोमेट्रिक्स हजेरी घेण्यास सुरुवात करण्यात आली आहे. मात्र, शासनाचे कोणतेही सक्तीचे आदेश...