साने गुरुजी कर्मभूमी स्मारक प्रतिष्ठानचा पर्यावरणपूरक उपक्रम! — जुन्या साड्यांपासून तयार झालेल्या 5000 कापडी पिशव्या भाजी विक्रेत्यांना भेट.
आबिद शेख/अमळनेर साने गुरुजी कर्मभूमी स्मारक प्रतिष्ठानच्या वतीने एक अनोखा व पर्यावरणपूरक उपक्रम हाती घेण्यात आला आहे. जुन्या साड्यांपासून तयार...