प्रगणे डांगरी सहकारी संस्थेवर राष्ट्रवादीच्या लोकमान्य पॅनेलचा दणदणीत विजय. चेअरमनपदी सुधाकर शिसोदे, व्हाईस चेअरमनपदी प्राचार्य भगवान पाटील यांची निवड..
आबिद शेख/ अमळनेर प्रगणे डांगरी (ता. अमळनेर) येथील विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकमान्य पॅनेलने दणदणीत विजय...