कजगाव स्थानकावर बडनेरा-नाशिक रोड स्पेशलचा थांबा – प्रवाशांची मोठी सोय. -खासदार स्मिता वाघ यांच्या प्रयत्नांना यश.
आबिद शेख/ अमळनेर -कजगाव, ता. जळगाव: कजगाव आणि परिसरातील प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. बडनेरा-नाशिक रोड स्पेशल (01211/01212) या रेल्वेला कजगाव...