महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत असलेला लाखो रुपयाचा गुटखा स्थानिक गुन्हे शाखेकडून जप्त..
अनिस खाटीक/धुळे परराज्यातुन महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत असलेला गुटखा पानमसाल्याची विक्री करण्याच्या उधेशाने तस्करी होत असल्याने मा. पोलीस अधीक्षक श्री. श्रीकांत...