जिजाऊ रथयात्रेचे अमळनेरात विविध समाजातर्फे जोरदार स्वागत. फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांचा जागर करण्यासाठी रथयात्रा- सौरभ खेडकर..
आबिद शेख/ अमळनेर अमळनेर : फुले ,शाहू ,आंबेडकरांचा पुन्हा जागर करून महाराष्ट्राची विस्कटलेली घडी सुरळीत करण्यासाठी जिजाऊ रथयात्रा काढण्यात आली...