राजकारण

भाजप उमेदवारांची चिठ्ठी माझ्या खिशात.रावसाहेब दानवें.

24 प्राईम न्यूज 8 Mar 2024. भाजपच्या लोकसभेच्या उमेदवारांची यादी माझ्या खिशात आहे, असे म्हणत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे...

रोहित पवारांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट, ’22 आमदार अजित पवारांची साथ सोडून शरद पवारांकडे येणार.

24 प्राईम न्यूज 7 Mar 2024 राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी सर्वात मोठा दावा केला आहे...

महाविकास आघाडीचे सूत्र ठरले शरदचंद्र पवार गट ८ जागा, काँग्रेस २०, शिवसेना ठाकरे गट २०.

24 प्राईम न्यूज 7 Mar 2024. महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत बुधवारी दुपारी वरळीतील फोर सिझन हॉटेलमध्ये झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत...

शिखर बँक घोटाळाअजित पवार यांच्या सुटकेला ईडीचा विरोध.

24 प्राईम न्यूज 4 Mar 2024. कोट्यवधी रुपयांच्या शिखर बँक घोटाळ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सुटका होण्याची शक्यता धूसर बनली...

अमळनेर तालुका काँग्रेस अध्यक्षपदी भागवत केशव सूर्यवंशी यांची निवड.

अमळनेर/प्रतिनिधी. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रांताध्यक्ष श्री नानाजी पटोले यांच्या आदेशानुसार ,जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटी जिल्हाध्यक्ष माननीय बाळासाहेब प्रदीपराव पवार यांनी...

लेट लतीफ पदाधिकाऱ्यांचा फटका राज ठाकरे पुण्यात बैठक न घेताच परतले.

24 प्राईम न्यूज 4 Mar 2024. एरव्ही पक्ष प्रमुख, मोठे नेते आपल्या व्यस्त वेळापत्रकामुळे बैठका किंवा सभांना उशिरा पोहोचल्याचे अनेक...

सर्वांना संपवून भाजपला एकट्यालाच जिवंत राहायचेय का?- रामदास कदम.

24 प्राईम न्यूज 3 Mar 2024. सर्वांना संपवून भाजपला एकट्याला जिवंत राहायचे आहे का, सा संतप्त सवाल माजी मंत्री आणि...

भाजप यादीत महाराष्ट्र वेटिंगवरलोकसभेसाठी १९५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर.

24 प्राईम न्यूज 3 Mar 2024. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने आघाडी घेत आज १९५ उमेदवारांची यादी जाहीर केली. मात्र,...

सुप्रिया सुळे यांच्या ‘व्हॉट्सअॅप’ स्टेटसवरून उमेदवारी जाहीरराजकीय वर्तुळात तर्कवितर्काना ऊत..

24 प्राईम न्यूज 2 Mar 2024 गेल्या काही दिवसांपासून बारामती लोकसभा मतदारसंघ महाराष्ट्राचया राजकीय वर्तुळात चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. महाविकास आघाडीचे...

त्या’ व्हायरल क्लिपप्रकरणी रोहित पवारांची चौकशी.

24 प्राईम न्यूज 1 Mar 2024 उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना संपविण्याची धमकी दिल्याप्रकरणीअटकेत असलेल्या योगेश सावंत नामक व्यक्तीला सोडविण्यासाठी रोहित...

You may have missed

error: Content is protected !!