अल्पसंख्याक विभागांतर्गत अमळनेर शहर व ग्रामिण भागात 3 कोटींच्या विकास कामांना मंजुरी.. -मंत्री अनिल पाटील
अमळनेर/प्रतिनिधी. महाराष्ट्र राज्याच्या अल्पसंख्याक विकास विभागांतर्गत अमळनेर शहर व ग्रामिण भागात सुमारे 3 कोटींच्या विकास कामांना मंजुरी मिळाली असल्याची माहिती...