मोहर्रमनिमित्त सुन्नी ईदगाहवर वृक्षारोपण अभियान; जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या हस्ते शुभारंभ..
जळगाव/प्रतिनिधी जळगाव – पवित्र मोहर्रमच्या निमित्ताने आणि इस्लाम धर्मातील वृक्षारोपणाच्या (शजरकारी) महत्त्वाची जाणीव ठेवत आज जळगाव शहरातील नियाज अली नगर...