लायन्स क्लब, अमळनेरची नूतन कार्यकारिणी जाहीर: डॉ. संदीप जोशी अध्यक्ष, महेंद्र पाटील सचिव, नितीन विंचूरकर खजिनदार..
आबिद शेख/ अमळनेर अमळनेर: सामाजिक आणि सेवाभावी क्षेत्रात सक्रिय असलेल्या लायन्स क्लब, अमळनेरच्या २०२५-२६ या वर्षासाठीच्या नवीन कार्यकारिणीची नुकतीच घोषणा...