अमळनेर नगरपालिकेत एकाच ठेकेदाराच्या ३ एजन्सींना काम देऊन बोकाळला भ्रष्टाचार; -राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून अमरण उपोषणाचा इशारा..
आबिद शेख/अमळनेर अमळनेर नगरपालिकेतील पाणीपुरवठा विभागात एकाच ठेकेदाराच्या तीन एजन्सींना वार्षिक कार्यादेश देऊन शासकीय दरापेक्षा तब्बल ४० ते ५० पटीने...