अमळनेर मध्ये पाणीटंचाईचा मुद्दा चिघळला; १ मे रोजी मटका मोर्च्याचा इशारा – भाजपा शहराध्यक्ष विजयसिंग पंडित राजपूत.
आबिद शेख/अमळनेर अमळनेर शहरात सुरू असलेल्या अनियमित पाणीपुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त झाले असून, भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष श्री. विजयसिंग पंडित राजपूत...