धुळे जिल्हा राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी संजीवनी गांगुर्डे यांची निवड. — अक्कलपाडा परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव..
24 प्राईम न्यूज 18 एप्रिल 2025 अक्कलपाडा (ता. अक्कलकुवा) येथील शुभम गांगुर्डे विद्यालयाच्या मुख्याध्यापिका संजीवनी मधुकरराव गांगुर्डे यांची धुळे जिल्हा...