अमळनेर उपविभागीय कार्यालयाला राज्यस्तरीय सन्मान – जळगाव जिल्ह्यात प्रथम क्रमांकाची आघाडी
आबिद शेख/ अमळनेर अमळनेर – महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्र्यांच्या १०० दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा विशेष मोहिमेअंतर्गत झालेल्या मूल्यमापनामध्ये अमळनेर उपविभागीय अधिकारी कार्यालयाने...