अमळनेर येथे भव्य रोग निदान शिबिराचे आयोजन.. – गणपती हॉस्पिटल आणि राय फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद..
आबिद शेख/अमळनेर अमळनेर (प्रतिनिधी) – राय फाऊंडेशन, अमळनेर यांच्या सौजन्याने गणपती हॉस्पिटल आणि क्रिटिकल केअर यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रोग...