रामनगर,भालेरावनगर, आर कें नगर, शहाआलमनगर भागात डासांचा उपद्रव वाढला; आरोग्य धोक्यात, नागरिकांची धुराळणीसाठी मागणी
आबिद शेख/अमळनेर अमळनेर शहरातील रामनगर, भालेरावनगर, आर. के. नगर आणि शहाआलम नगर या भागांमध्ये डासांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने नागरिकांच्या...