भडगाव तालुक्यातील गोंडगाव येथील बालिकेवर झालेल्या अत्याचार व हत्या प्रकरणी सदर आरोपीस पोक्सा अंतर्गत गुन्हा दाखल करा. सकल मराठा समाज व पुरोगामी संघटना तरफे निवेदन.
अमळनेर( प्रतिनिधि) गोंडगाव तालुका भडगाव येथील चिमुकलीवर अपहरण अत्याचार व निर्घृण खून झाला आहे. त्याचप्रमाणे मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न करण्यात...